कुडाळ येथे विवाहितेची आत्महत्या!

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील गणेशनगर येथील रहिवासी सौ. तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर (वय 36) यांनी घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची खबर त्यांचे दीर संजय विष्णू…








