दोडामार्गमध्ये चोरीचा प्रयत्न; व्यापारी व नागरिक संतप्त

बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत नागरिकांची नाराजी तातडीने सीसीटीव्ही सुरू न केल्यास आंदोलनाचा दिला इशारा दोडामार्ग : प्रतिनिधी दोडामार्ग येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यकांत परमेकर यांचे दुकान बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. दुकानाचे पत्र्याचे शटर मोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र शटर…







