कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. विशाल रेड्डी यांची बदली!
कणकवली : प्रतिनिधी येथील उपजिल्हा रुग्णालयात एमडी फिजिशियन म्हणून सेवा देणारे डॉ. विशाल रेड्डी यांची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात बदली करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी काढलेल्या आदेशानुसार ही बदली झाली आहे. डॉ. रेड्डींच्या बदलीमुळे नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.डॉ. रेड्डी…






