तेंडोलीत आजपासून ‘तेंडोली महोत्सव 2026’ ची रंगतदार सुरुवात; तीन दिवस विविध कार्यक्रमांची मेजवानी

सांस्कृतिक स्पर्धांमुळे महोत्सवाला विशेष आकर्षण शोभायात्रा, नाटक, नृत्याविष्कार; बहारदार कार्यक्रम कुडाळ : प्रतिनिधी तेंडोली ग्रामस्थांच्यावतीने शुक्रवार दि. ३ ते रविवार दि.५ एप्रिल २०२६ या कालावधीत तेथीलच श्री देव रवळनाथ पंचायतनच्या प्रांगणात “तेंडोली महोत्सव 2026” चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त…







