Category सिंधुदुर्ग

पालकमंत्री नितेश राणे उद्या (४ एप्रिल) जनतेच्या घेणार गाठीभेटी!

ओरोस येथे पालकमंत्री संपर्क कार्यालयात नागरिकांशी थेट संवाद कणकवली : प्रतिनिधी      राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  जनतेच्या गाठी भेटी घेण्यासाठी शनिवारी 4 एप्रिल 2026 रोजी उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री नितेश राणे…

तेंडोलीत आजपासून ‘तेंडोली महोत्सव 2026’ ची रंगतदार सुरुवात; तीन दिवस विविध कार्यक्रमांची मेजवानी

सांस्कृतिक स्पर्धांमुळे महोत्सवाला विशेष आकर्षण शोभायात्रा, नाटक, नृत्याविष्कार; बहारदार कार्यक्रम कुडाळ : प्रतिनिधी       तेंडोली ग्रामस्थांच्यावतीने शुक्रवार दि. ३ ते रविवार दि.५ एप्रिल २०२६ या कालावधीत तेथीलच श्री देव रवळनाथ पंचायतनच्या प्रांगणात “तेंडोली महोत्सव 2026”  चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त…

मालवण बिळवस जल मंदिरातील सातेरी देवीवर व्हिडिओ सॉन्ग रिलीज!

सिंधुदुर्गच्या स्थानिक कलाकारांची झलक; कुडाळच्या प्रसाद कमतनूरेंची कोरिओग्राफी कुडाळच्या कु. तानिया जळवीची नागकन्या भूमिकेत प्रभावी भूमिका कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बिळवस जल मंदिर येथे व्हिडिओ चित्रीकरण केलेल्या सातेरी देवीच्या ” आई तू सातेरी माऊली ग ” या…

युद्धजन्य परिस्थितीत युवकांनी केलाविजयाचा संकल्प; हनुमान जयंतीला सामूहिक गदापूजन !

रामराज्य स्थापनेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४२ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ सिंधुदुर्ग : प्रतिनिधी          श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ८५० हून अधिक ठिकाणी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरूवारी ४२ ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले. गदापूजनात एकूण सुमारे ७०० धर्मप्रेमींनी सहभाग घेतला.             …

किल्ले सिंधुदुर्गचा ३५९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा!

मालवण : प्रतिनिधी     हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची सागरी राजधानी असणाऱ्या किल्ले सिंधुदुर्गचा ३५९ वा वर्धापन दिन वायरी येथील मोरयाचा धोंडा आणि किल्ले सिंधुदुर्ग येथे जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाच्या निनादात मोठ्या…

एलईडी मासेमारीला सत्ताधाऱ्यांचे संरक्षण? – वैभव नाईकांचा गंभीर आरोप!

“फोन येतात म्हणून कारवाई नाही” – अधिकाऱ्यांवर दबावाचा दावा मच्छीमार आर्थिक संकटात; तीव्र आंदोलनाचा दिला इशारा मालवण : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील समुद्रात बेकायदेशीर एलईडी आणि पर्ससीन मासेमारी ही केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार आणि मंत्री यांच्या आशीर्वादानेच फोफावली आहे. एकीकडे…

खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात विविध उपक्रमांची रेलचेल!

राज्यस्तरीय बुद्धिबळ व जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धांसह अनेक कार्यक्रम कुडाळ भाजपचे आयोजन; तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी      कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार श्री. नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस शुक्रवार दि.10 एप्रिल रोजी…

वायरी येथे ११ एप्रिलला सेमी शूटिंग हॉलीबॉल स्पर्धा!

रोख पारितोषिकांसह आकर्षक चषकांची रेलचेल नोंदणीची अंतिम मुदत १० एप्रिल; आयोजकांचे आवाहन मालवण : प्रतिनिधी     श्री देव भूतनाथ हॉलीबॉल संघ वायरी आयोजित सेमी शूटिंग हॉलीबॉल स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले आहे.      दिनांक 11 एप्रिल रोजी ही जिल्हास्तरीय व निमंत्रित…

मालवणात अन्नसुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न!

८५० हून अधिक परवानाधारक व कर्मचाऱ्यांचा सहभाग; नियमांबाबत सखोल मार्गदर्शन मालवण : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्हा अन्नसुरक्षा प्राधिकरण व सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघ यांच्या वतीने मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात अन्नसुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी उपस्थित प्रशिक्षक अंकुश जोगदंडे…

सामाजिक समता कार्यक्रम अंतर्गत मालवण येथे पुस्तक वाचन उपक्रम

११ एप्रिल रोजी कार्यक्रमाचे आयोजन मालवण : प्रतिनिधी    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंतीचे औचित्य साधून समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, बार्टी, व बॅरिस्टर नाथ…

error: Content is protected !!