देऊळवाडा येथील सोमवारचा आठवडा बाजार बंद करू नका; नागरिकांची मालवण नगर परिषदेत आक्रमक मागणी!

‘ग्राहक हिताला प्राधान्य द्या’; देऊळवाडा बाजार कायम ठेवण्यासाठी नागरिकांचे निवेदन वाहतुकीचे कारण पुढे करून बाजार बंद करणे अयोग्य; नगराध्यक्षांकडून योग्य निर्णयाचे आश्वासन मालवण : महेश कदम मालवण शहरातील देऊळवाडा येथे गेल्या सहा वर्षांपासून नियमितपणे भरत असलेला सोमवारचा आठवडा बाजार नागरिकांच्या…








