कला उत्सवामध्ये पाट हायस्कूलचे यश!

कुडाळ : प्रतिनिधी पाटकर–वर्दे कॉलेज यांच्या वतीने आयोजित कला उत्सवामध्ये पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांत उल्लेखनीय यश संपादन केले. या कला उत्सवामध्ये पेंटिंग, वेशभूषा, अभिनय, रिल्स मेकिंग तसेच निबंध लेखन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वच…





