पिंगुळी जि. प. मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचा प्रचार सुरू!

साळगाव पं.स.सह पिंगुळी जि.प.त मतदारांच्या गाठीभेटींना चांगला प्रतिसाद गंगाराम सडवेलकर व कृष्णा धुरी यांचा गावागावात नियोजनबद्ध संपर्क कुडाळ : प्रतिनिधी पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार गंगाराम सडवेलकर तसेच साळगाव पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार कृष्णा धुरी…







