Category सिंधुदुर्ग

जानेवारी अखेर पर्यंत विकास कामे पूर्ण करा – पालकमंत्री नितेश राणे

निधी शंभर टक्के खर्च करा; कामात हलगर्जीपणा नको  जिल्हा परीषद आढावा बैठकीत पालकमंत्र्यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परीषदेला मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील विकास कामे व प्रकल्पांची कालबध्द नियोजनातून…

आंबडपाल शाळेतील मुख्याध्यापकांची बदली रद्द करण्यासाठी शाळा बंद आंदोलन!

मुख्याध्यापकांच्या बदलीविरोधात पालक–ग्रामस्थ एकवटले बदली रद्द करण्याची मागणी, प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा आंबडपाल येथील मुख्याध्यापक संजय बगळे यांची बदली रद्द करून त्यांना तात्काळ याच शाळेत हजर करून घ्यावे, या मागणीसाठी सोमवारी सकाळपासून…

वेताळ बांबर्डे पूलाजवळ भरधाव कारला अपघात!

मुंबई–गोवा महामार्गावर अपघातांची वाढती मालिका अर्धवट महामार्ग कामाचा फटका; वेताळ बांबर्डेत कार रस्त्यालगत उलटली कुडाळ : प्रतिनिधी    मुंबई – गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे पूलाजवळ सोमवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणा-या कारला मोठा अपघात झाला. भरधाव वेगात असलेली…

कुडाळ येथे आजपासून रोटरी महोत्सवाची धूम!

आमदार निलेश राणे व जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांची उपस्थिती २९, ३० व ३१ डिसेंबर या कालावधीत फेस्टिव्हलचे आयोजन; भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल कुडाळ : प्रतिनिधी         रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित रोटरी इंडस्ट्रियल, फूड अॅण्ड ऑटो एक्स्पो फेस्टिव्हल २०२५ दि. २९, ३०…

आनंदव्हाळ–कर्लाचाव्हाळ येथे लोकसहभागातून वनराई बंधारा!

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत परिसर स्वच्छता व जलसंवर्धन कदमवाडी येथे उभारला वनराई बंधारा; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग मालवण : प्रतिनिधी     मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत आनंदव्हाळ–कर्लाचाव्हाळ यांच्या वतीने लोकसहभागातून कदमवाडी येथे वनराई बंधारा उभारण्यात आला. पाणी साठवणूक व जलसंवर्धनाच्या दृष्टीने…

पालकमंत्री नितेश राणे सोमवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

विविध बैठकांना उपस्थिती; नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांची सदिच्छा भेट सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे हे सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे…

कवठी येथे 10 जानेवारीला आमने-सामने डबलबारी भजनाचा सामना!

बुवा संदीप पुजारे विरुद्ध बुवा श्रीकांत शिरसाट यांच्यात रंगणार सामना रणझुंजार मित्र मंडळ, संजय करलकर मित्रमंडळ, कवठी ग्रामस्थ व उद्योजक रुपेश पावसकर यांचे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी      रणझुंजार मित्र मंडळ व संजय करलकर मित्रमंडळ (कवठी), कवठी ग्रामस्थ तसेच उद्योजक रुपेश…

कुडाळात ३० डिसेंबरपासून हॅपिनेस प्रोग्रॅम शिबीर!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आनंद अनुभुतीचे आयोजन! तणावमुक्त व आनंदी जीवनासाठी विशेष उपक्रम! कुडाळ : प्रतिनिधी    आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून  कुडाळ मध्ये हॅपिनेस प्रोग्राम अर्थात आनंद अनुभुती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० ते…

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळच्या विद्यार्थ्यांची पारपोली ‘फुलपाखरांचे गाव’ येथे शैक्षणिक भेट

फुलपाखरांच्या दुनियेतून निसर्ग शिक्षण; कुडाळच्या विद्यार्थ्यांचा अनोखा अनुभव पर्यावरण संवर्धनाची जाणीव वाढवणारी पारपोली गार्डनची शैक्षणिक सहल कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ एमआयडीसी मधील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल येथील इयत्ता पाचवी, सहावी, सातवी, आठवी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमांतर्गत सावंतवाडी तालुक्यातील…

अनधिकृत वाळू वाहतूक करणारे गोव्यातील ६ डंपर पकडले!

ग्रामस्थांच्या मदतीने मालवण तहसीलदार व पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून कारवाई मालवण : प्रतिनिधी    मालवण शहरातील सागरी महामार्ग येथे हॉटेल आराध्य नजिक शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास मालवण तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांनी नेमलेल्‍या संयुक्‍त पथकाने स्‍थानिक ग्रामस्‍थांच्‍या मदतीने अनधिकृत वाळू वाहतूक…

error: Content is protected !!