मुळदे मत्स्य संशोधन केंद्रात राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची उपस्थिती

गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीला नवी संजीवनी; मुळदेत कार्प मत्स्यबीज निर्मितीला वेग सिंधुरत्न समृद्ध योजनेचा लाभ; मुळदे केंद्रातून राज्यभरातील मत्स्यशेतकऱ्यांना दर्जेदार मत्स्यबीज कुडाळ : प्रतिनिधी गोडया पाण्यातील मत्स्यशेतीला चालना मिळण्यासाठी शास्त्रज्ञ डॉ. हिरालाल चौधरी यांनी १० जुलै १९७० रोजी पहिल्यांदा प्रेरित प्रजनन…








