Category राजकीय

चला शाळेत जाऊया अभियान : मंत्री दादा भुसे कुडाळातील पाच शाळांना देणार भेट!

कुडाळ : प्रतिनिधी      ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दादा भुसे बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते कुडाळ तालुक्यातील पाच शाळांना भेटी देणार आहेत. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधण्याबरोबरच शाळांमधील…

कुडाळ वेंगुर्लेकरवाडीतील २६ नळ कनेक्शनधारकांच्या पाणीपट्टी दराचा उपविधीत समावेश करा!

शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडेंचे विभागीय आयुक्तांना निवेदन कुडाळ : नगरपंचायत पाणीपुरवठा उपविधी मध्ये नगरपंचायत हद्दीतील वेंगुर्लेकरवाडी येथील 26 नळ कनेक्शन धारकांच्या पाणीपट्टी दराबाबत समाविष्ट करावयाच्या राहिलेला घटक समाविष्ट करून पाणीपुरवठा व विशेष पाणीपट्टी उपनिधीस मान्यता मिळावी अशी मागणी…

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम!

शाळा भेटींसह ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाचा घेणार आढावा सिंधुदुर्ग : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.मंगळवार, दिनांक ६ ऑक्टोंबर २०२६ रोजी रात्री ०९.०५ वाजता…

उन्हाची तीव्रता वाढल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात घ्या!

माजी आम. वैभव नाईक यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली मागणी सिंधुदुर्ग : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेपासून शालेय विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

यवतमाळातील दुष्काळी परिस्थितीची मंत्री नितेश राणे यांनी केली पाहणी!

मच्छीमार बांधवांना आवश्यक ती सर्वतोपरी मदत देण्याची ग्वाही यवतमाळ : प्रतिनिधी       दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आज मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज दारव्हा तालुक्यातील कुंभारकिन्ही तलाव क्रमांक २ येथे प्रत्यक्ष भेट देऊन तलावाची पाहणी केली.…

पालकमंत्री नितेश राणेंकडून देवगडच्या Y जंक्शनसाठी ८५ लाखांचा निधी; आकर्षक सर्कल उभारणार!

देवगडच्या Y जंक्शनचा लूक बदलणार; नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास कुणकेश्वर, पवनचक्की गार्डन आणि देवगड-निपाणी मार्गाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या ठिकाणाचा होणार कायापालट देवगड : देवगड शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या Y जंक्शनच्या सुधारणा व सुशोभीकरणासाठी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात…

आचिर्णेत साकारणार एक कोटींचे बोटानिकल गार्डन!

दुर्मिळ औषधी वनस्पतींच्या अभ्यासासाठी प्रकल्प ठरणार महत्त्वाचा केंद्रबिंदू पालकमंत्री नितेश राणे यांची नाविण्यपुर्ण संकल्पना प्रकल्पामुळे वैभवाडीच्या वैभवात पडणार भर वैभववाडी : प्रतिनिधी     निसर्गातील विविध औषधी वनस्पतींची ओळख करून देतानाच त्यांच्या संवर्धनाला चालना देणारे बोटानिकल गार्डन (वनस्पती उद्यान) आचिर्णे येथे साकारण्यात…

नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!

भाजप प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्र्यांच्या आवाहनाला विशाल परब यांच्या माध्यमातून मिळतोय नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वेंगुर्ला : आगामी काळातील संभाव्य दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे संवर्धन आणि जलसाठा वाढविण्यासाठी भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी हाती घेतलेल्या ‘पाणीदार’ उपक्रमाला वेंगुर्ला तालुक्यात नागरिकांचा उत्स्फूर्त…

सिंधुदुर्गात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे!

पावशी, मुळदे येथे माजी आम. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ दुष्काळाच्या संकटात पाण्याचे साठे निर्माण करण्यासाठी ठाकरे शिवसेनेचा पुढाकार कुडाळ : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसैनिकांच्या श्रमदानातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० वनराई कच्चे बंधारे बांधण्यात येणार…

पाण्याअभावी भातशेती जळाली; सावंतवाडीत भाजप कार्यकर्त्यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव!

दुष्काळाने भातशेती करपली; उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकरांकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी जळालेल्या भातशेतीची पाहणी; नुकसानभरपाईसाठी पाठपुराव्याचे आश्वासन सावंतवाडी : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आवाहनानंतर सावंतवाडी परिसरातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देण्याचे काम सावंतवाडी…

error: Content is protected !!