महायुती सरकारने नुकसानग्रस्त आंबा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली – वैभव नाईक!

सर्वांनी मिळून काम केले तर देवगड मध्ये पुन्हा शिवसेना उभी राहील – सुशांत नाईक देवगड तालुका ठाकरे शिवसेनेची बैठक संपन्न; जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा केला सत्कार देवगड : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतकरी रस्त्यावर उतरून देखील…








