कुडाळमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत दाखले शिबिर; ६ व ७ मे रोजी आयोजन!

दहावी-बारावी विद्यार्थ्यांना दिलासा; आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळ शहर शिवसेनेचे आयोजन; महायुती कार्यालयात शिबिर कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ शहरातील विद्यार्थ्यांसाठी उद्या बुधवार ६ मे व गुरूवार ७ मे रोजी कुडाळ पोस्ट ऑफिस चौक नजिकच्या महायुती…







