स्मार्ट वीज मीटर वरून कुडाळ काँग्रेस आक्रमक!

नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन प्रशासनाला विचारणार जाब वीज ग्राहकांनी संपर्क साधण्याचे आवाहन; तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुका काँग्रेस कमिटीची बैठक प्रदेश प्रतिनिधी श्री. प्रकाश जैतापकर व जिल्हा उपाध्यक्ष श्री. विजय प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथे…








