वैभव नाईकांवरील एसीबी चौकशी राजकीय सूडबुद्धीतून; उबाठा शिवसेनेचा आरोप!

‘वेळ पडल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ’ ; अमरसेन सावंतांचा इशारा वैभव नाईकांच्या पाठीशी शिवसैनिक खंबीर; कुडाळमध्ये पत्रकार परिषदेत ठाकरे सेनेची माहीती कुडाळ : प्रतिनिधी शिवसेना (उबाठा) पक्षाचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्याविरोधात शासकीय यंत्रणा आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा…








