Category राजकीय

वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

वैभव नाईक पुन्हा विजयी होऊन आमदार होतील –  संदेश पारकर आंबा काजू शेतकऱ्यांच्या आंदोलनात वैभव नाईक यांच्या खेळीमुळे प्रशासन झुकले – सुशांत नाईक कणकवली : प्रतिनिधी               कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत; केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी!

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे केंद्र सरकारला पत्र इंधन दर स्थिर ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरण आखण्याची मागणी मुंबई : प्रतिनिधी   महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे…

सिंधुदुर्गात नांदगाव येथे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ‘चक्का जाम’ आंदोलन!

मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम; शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी आंबा-काजू नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक कणकवली : प्रतिनिधी      माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील नांदगाव ओव्हर ब्रीज नजीक पेट्रोलपंप समोर ‘चक्का जाम’…

पालकमंत्री नितेश राणे उद्या (२१ मार्च रोजी) सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

विविध कार्यक्रमांना उपस्थिती; जनता,कार्यकर्त्यांच्या घेणार भेटीगाठी कणकवली : प्रतिनिधी     राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे उद्या शनिवार २१ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.…

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ–मालवणात विविध कार्यक्रमांचे आयोजन!

कुडाळ : प्रतिनिधी           कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा गुरुवार दि. २६ मार्च रोजी वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिकांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदारसंघात विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

आमचं नातं अतुट, विरोधकांनी वावड्या उठवू नयेत..!

वाढदिवसाच्या व्यासपीठावरून आ. निलेश राणेंनी भावासाठी व्यक्त केल्या भावना वाढदिवसानिमित्त आमदार निलेश राणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव कुडाळ : प्रतिनिधी     पालकमंत्री नितेश राणे हे माझे भाऊ आहेत आणि त्यांचा मला नेहमीच भक्कम पाठबळ राहिले आहे. बाहेर कोणी काहीही वावड्या उठवू दे…

महायुती सरकार आंबा – काजू शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार!

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती आंबा काजू बागायतीवर अवलंबून असलेले कोकणचे अर्थकारण ढळू देणार नाही – मंत्री राणे मुंबई : प्रतिनिधी     गेल्या ५० ते ६० वर्षांतील सर्वात मोठ्या नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांना राज्य…

🌹वाढदिवस अभिष्टचिंतन🌹

कुडाळ–मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदारमा. श्री. निलेशजी राणे साहेबयांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..! 🎂🌹🚩 कोकणाच्या विकासासाठी सतत झटणारे🚩 जनतेच्या प्रश्नांसाठी ठामपणे लढणारे🚩 तरुणांना प्रेरणा देणारे तडफदार नेतृत्वआपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य,सुख-समृद्धी आणि पुढील राजकीय व सामाजिकवाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..! 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹         ▪️  शुभेच्छुक  ▪️श्री.…

✨वाढदिवस अभिष्टचिंतन ✨      कुडाळ–मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. निलेशजी राणे साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! 🎂💐🎂💐

✨वाढदिवस अभिष्टचिंतन ✨कुडाळ–मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदारमा. श्री. निलेशजी राणे साहेबयांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! 🎂💐▪️कोकणाच्या विकासासाठी सातत्याने झटणारे,▪️जनतेच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभे राहणारे▪️तडफदार, अभ्यासू आणि कर्तृत्ववान नेतृत्व आपल्या पुढील वाटचालीस यश,उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणिअखंड जनसेवेची ताकद लाभो हीच प्रार्थना..!✨💐✨💐✨💐✨💐✨शुभेच्छुक :…

🌹वाढदिवस अभिष्टचिंतन🌹कुडाळ–मालवणचे कार्यसम्राट आमदार मा. श्री. निलेशजी राणे साहेब यांना वाढदिवसानिमित्तमनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! 💐✨💐✨💐✨💐✨

कुडाळ–मालवणचे लोकप्रिय आमदार मा. श्री. निलेशजी राणे साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! 🎂💐🌼 कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत झटणारे🌼 जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव पुढे असणारे🌼 तरुणांना प्रेरणा देणारे तडफदार व कर्तृत्ववान नेतृत्व…आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धीआणि पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसमनःपूर्वक…

error: Content is protected !!