Category राजकीय

पालकमंत्री नितेश राणे यांचा उबाठा सेना व मनसेला जोरदार धक्का!

मनसे विद्यार्थी सेना जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धी नारकर  यांचा भाजपात प्रवेश उबाठा गटाचे मांगवली शाखाप्रमुख सचिन आयरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात दाखल वैभववाडी : प्रतिनिधी    महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धी संतोष…

कुडाळात ‘शिव आपात सेना’ सज्ज; आपत्तीवेळी एका फोनवर मिळणार मदत!

पावसाळ्यात २४ तास नागरिकांच्या सेवेसाठी शिवसैनिक तत्पर : नगरसेवक मंदार शिरसाट यांची माहीती पूरस्थिती, झाडे पडल्यास ‘शिव आपात सेना’ धावणार मदतीला कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ शहरात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेना जिल्हाप्रमुख तथा…

पेट्रोल,डिझेल दरवाढी विरोधात वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली कणकवलीत ठाकरे शिवसेनेचे जोरदार आंदोलन!

मोदीजींनी अच्छे दिनचे दिलेले आश्वासन गेले कुठे ? – वैभव नाईक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत दरवाढीचा केला निषेध कणकवली : प्रतिनिधी        कहा गये अच्छे दिन, कहा गये अच्छे दिन अशी घोषणाबाजी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार…

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवारी १५ मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित कणकवली : प्रतिनिधी    राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  शुक्रवारी १५ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत,…

आता पालकमंत्री राहणार सिंधू-रत्न योजनेचे पदसिद्ध अध्यक्ष!

सिंधु – रत्न योजनेला मुख्यमंत्र्यांनी संजीवनी देत रोजगार, जल, सागरी आणि सर्वांगीण विकासाला दिली चालना सिंधुनगरी : प्रतिनिधी      सिंधु – रत्न योजनेच्या समितीची रचना शासनाने  मंत्री मंडळाच्या बैठकीत निश्चित केली आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला वेग देणारी व जिल्ह्याच्या विकासाला गती…

खरीप हंगामासाठी प्रशासनाने सज्ज राहावे – मंत्री नितेश राणे

शेतकऱ्यांना खते-बियाणे वेळेत द्यावे; आढावा बैठकीत स्पष्ट निर्देश मुंबई : प्रतिनिधी     शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि शेतीविषयक मार्गदर्शन वेळेत उपलब्ध होण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करावे तसेच खरीप हंगामात कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मत्स्य…

आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यात विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन!

नेरूरला जलशुद्धीकरण प्रकल्प लोकार्पण; वालावल-पाट तलाव सुशोभीकरण कामांना प्रारंभ आवळेगाव-निवजे-आंबेरी पुलाचे लोकार्पण; ग्रामीण वाहतुकीला नवी चालना कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिंदे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यात मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि…

कोकणातील आंबा-काजू बागायतदारांना वाऱ्यावर सोडणार नाही!

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुंबई : प्रतिनिधी     हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा व काजू बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. या संकटात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, नुकसान भरपाईबाबत मुख्यमंत्री देवेंद्र…

आ. निलेश राणेंच्या हस्ते कुडाळ तालुक्यात बुधवारी ९ विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन!

विविध विकासकामांसाठी आमदार राणे यांच्या माध्यमातून निधी मंजूर : सभापती मिलिंद नाईक कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे हे बुधवार दि. १३ मे २०२६ रोजी कुडाळ तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यात एकाच दिवशी विविध ९…

मालवण शहरातील गटार बांधणीची कामे नित्कृष्ट दर्जाची; सर्व कामांची तपासणी व्हावी!

नगरपालिका सभेत बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर आक्रमक मालवण : महेश कदम      मालवण शहरातील मेढा येथील हॉटेल आना नाना ते मुरलीधर मंदिर ते रघुनाथ देसाई हायस्कूल कॉर्नर पर्यंत गटार बांधणीचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार झालेले नसून हे काम नित्कृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप मालवण…

error: Content is protected !!