Category राजकीय

पालकमंत्री नितेश राणे यांचा मनसेला जोरदार धक्का!

वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात ना. नितेश राणेंनी सर्वांचे पक्षात केले स्वागत वैभववाडी : प्रतिनिधी     वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत मनसेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री…

ठाकरे सेनेकडे नेतृत्वच उरले नाही; अर्ज माघारी म्हणजे अपयशाची कबुली – आ. निलेश राणे

महायुती ही विकास व विश्वासाची युती; विरोधक स्वेच्छेने आमच्याकडे येत आहेत जि.प.- पं.स.च्या सर्व जागा जिंकण्याचा महायुतीचा संकल्प; आमदार निलेश राणे कुडाळ : प्रतिनिधी      उबाठा सेनेकडे आज सक्षम नेतृत्व नाही तसेच तळागाळात काम करणारे उमेदवारही उरलेले नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी…

महायुतीचा सुरुवातीलाच धमाका; सिंधुदुर्गात ११ जागा बिनविरोध

ना. नितेश राणेंची राजकीय पकड सिद्ध; कोकणात ‘राणे’च धुरंधर जि. प. – पं. स. निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व; विरोधकांची माघार कणकवली : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप नेते तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी आपली राजकीय…

जाणवली जि. प. मधून भाजप – शिवसेना महायुतीच्या उमेदवार रुहिता तांबे बिनविरोध

ठाकरे सेनेच्या उमेदवार हेलन कांबळे यांची माघार कणकवली : प्रतिनिधी    जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील जाणवली जिल्हा परिषद मतदार संघात भाजप – शिवसेना महायुतीच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवार रुहिता राजेश तांबे या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. ठाकरे…

भाजपच्या खारेपाटण जि.प.उमेदवार प्राची इस्वलकर बिनविरोध!

ठाकरे सेनेला आणखी धक्का ठाकरे सेनेच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी घेतली माघार कणकवली : प्रतिनिधी    कणकवली तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाकडून ठाकरे सेनेला सलग धक्के दिले जात आहेत. सलग दुसऱ्या दिवशी खारेपाटण जिल्हा परिषद मतदार…

सर्वपक्षीय साथ आणि स्थानिक मुद्द्यांचा जोर; रूपेश पावसकर यांचा अपक्ष “डाव”

नेरूर देऊळवाडा जि.प. मतदारसंघातून रूपेश पावसकर अपक्ष मैदानात स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढवणार; २७ जानेवारीला पाठींब्याचा निर्णय ‘नेरूर गाव विकास आघाडी’ पॅटर्नचे नेरूरमध्ये संकेत; पावसकर यांची पत्रकार परिषद कुडाळ : प्रतिनिधी       नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघातून रूपेश पावसकर यांनी अपक्ष उमेदवार…

“कार्यकर्त्यांचा अपमान सहन करणार नाही” – मालवणात भाजपची पत्रकार परिषदेतून थेट नाराजी!

भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास जशास तसे उत्तर – धोंडू चिंदरकर मालवण : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे जागावाटप आणि एबी फॉर्मवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर वारंवार अन्याय होत असल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी…

“समान मत, समान किंमत!” — कणकवलीजवळील बॅनरने निवडणूक रणधुमाळी वाढवली!

जि.प.–पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झळकलेला बॅनर ठरला चर्चेचा विषय सिंधुदुर्ग : प्रतिनिधी           सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कणकवलीजवळील हळवल फाटा परिसरात झळकलेल्या एका बॅनरमुळे राजकीय वातावरण तापले आहे. मुंबई–गोवा महामार्गावरील वर्दळीच्या हळवल फाटा परिसरात आज…

महायुतीचे उमेदवार दादा साईल यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा!

पावशी जि. प. मतदारसंघातून निवडणूक रिंगणात दमदार एन्ट्री कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून तुकाराम उर्फ दादा साईल यांनी आज आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर प्रमुख देवस्थानांचे दर्शन घेऊन…

वैभववाडीत कोळपे जि. प. मध्ये प्रमोद रावराणे यांचा विजयाचा मार्ग सुकर

ठाकरे सेनेचे उमेदवार सुनील नारकर यांचा अर्ज अवैद्य वैभववाडी : प्रतिनिधी      कोळपे जिल्हा परिषद मतदार संघात उबाठाला मोठा धक्का बसला आहे. उबाठा शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा उमेदवारी अर्ज अवैद्य ठरला आहे. त्यामुळे भाजपाचे उमेदवार प्रमोद रावराणे यांचा…

error: Content is protected !!