कुडाळच्या पर्यटन विकासासाठी विविध मागण्या; दादा नेवाळकर यांचे आमदार निलेश राणेंना निवेदन!

कुडाळ : प्रतिनिधी भंगसाळ नदीकाठी साकारण्यात आलेल्या गणेश घाटाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त कुडाळ शहराच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी विविध विकासकामे हाती घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दादा नेवाळकर यांनी आमदार निलेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गणेश घाटाचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश…







