मंत्री नितेश राणे यांनी घेतली मंत्र्यांची भेट!

दिल्ली : वृत्तसेवा महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना.नितेश राणे यांनी आज केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री श्री.सर्बानंद सोनोवाल यांची परिवहन भवन नवी दिल्ली येथे भेट घेतली. महाराष्ट्रातील बंदर क्षेत्राचा सर्वांगीण विकास, लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करणे,…








