लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवावी!

ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आम. वैभव नाईक यांचे आ. निलेश राणेंना जोरदार प्रत्युत्तर रविंद्र चव्हाण निष्क्रिय होते तर पालकमंत्री नितेश राणेंकडून राजकोट पुतळा दुर्घटनेची चौकशी लावा – वैभव नाईक कुडाळ : प्रतिनिधी लॉरेन्स उर्फ म्हातु मान्येकर हे भारतीय जनता…








