वर्षा कुडाळकर यांचा शिंदे शिवसेनेला जय महाराष्ट्र!

जागा वाटप फॉर्म्युल्यानंतर भाजप पाठोपाठ शिंदे गटात नाराजीनाट्य दोन दिवसांत पुढील निर्णय जाहीर करणार – वर्षा कुडाळकर कुडाळ : प्रतिनिधी जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर ओरोस मंडळातील भाजपाच्या मंडल अध्यक्ष भाई सावंत यांच्यासह ४३ पदाधिकाऱ्यांनी…








