सिंधुदुर्गात जि.प. व पं.स. निवडणुक पार्श्वभूमीवर शुक्रवारी महायुतीची संयुक्त बैठक!

खा.नारायण राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीत बैठकीचे आयोजन बैठकीनंतर महायुतीची होणार पत्रकार परिषद सिंधुदुर्ग : प्रतिनिधी जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि.१६ जानेवारी २०२६ रोजी कणकवली प्रहार भवनामधील स्वामी विवेकानंद सभागृहात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक…








