मालवण येथे रविवारी ठाकरे शिवसेना कार्यकारिणीची सभा!

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे आवाहन मालवण : प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची तालुका कार्यकारिणीची सभा रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ठाकरे शिवसेना शाखा, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. आगामी जि.प.…








