कुडाळमध्ये आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम!

नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या पुढाकारातून उपक्रम १४ अंगणवाड्यांना वाॅटर प्युरिफायर; विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या माध्यमातून आज शहरातील सर्व…








