आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलचे नाव जिल्हाभर गाजतेय – रुपेश पावसकर

नेरूरच्या आयडियल स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त स्पर्धांची रेलचेल ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेत मेघा राणे प्रथम कुडाळ : प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नेरूर येथील आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये महिला पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये महिला पालकांनी उत्स्फूर्त…








