Category सामाजिक

वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड; शिवम म्हाडेश्वर यांच्याकडून कुडाळमध्ये कापडी पिशव्यांचे वाटप!

‘प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्ग’ अभियानाला दिले पाठबळ कुडाळ : वाढदिवस म्हटला की जल्लोष, केक आणि मित्रमंडळींची गर्दी, असे चित्र पाहायला मिळते. मात्र, कुडाळ शहरातील युवा उद्योजक शिवम म्हाडेश्वर गेल्या अनेक वर्षांपासून वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड देत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. यंदाही…

बांव येथे रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

श्री देवी सातेरी कला क्रीडा शैक्षणिक मंडळाचे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी      रक्तदान हे श्रेष्ठदान असून, आपल्या रक्तदानामुळे गरजू रुग्णाला जीवनदान मिळू शकते, या सामाजिक भावनेतून श्री देवी सातेरी कला क्रीडा शैक्षणिक मंडळ, बांव यांच्या वतीने ग्रामपंचायत हॉल, बांव येथे आज…

दुष्काळाच्या सावटात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश!

ग्रामपंचायत अणाव, संविता आश्रम व रोटरी क्लब कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने बंधारा उभारणीला सुरुवात कुडाळ : अपुऱ्या पावसामुळे यंदा दुष्काळाचे सावट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच पाणी संवर्धनाची गरज आहे. याच उद्देशाने ‘पाणी अडवा, पाणी…

कुडाळ येथे आगीत गॅरेजचे मोठे नुकसान; शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडेंचा मदतीचा हात!

उपजिल्हाप्रमुख ओंकार तेलींसह नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्याकडूनही आर्थिक सहाय्य कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरातील अनंत मुक्ताईसमोरील सुलभ शौचालयाजवळील एका दुचाकी दुरुस्तीच्या गॅरेजला सोमवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास अचानक आग लागली. संजय सावंत यांच्या बंद गॅरेजला लागलेल्या आगीत दुरुस्तीचे साहित्य जळून मोठे…

कुडाळ पं.स.चे सभापती मिलिंद नाईक यांचा पुढाकार; मुळदे-बामणादेवी रस्ता चकाचक!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वखर्चातून साफसफाई मोहीम सभापती मिलिंद नाईक यांची सामाजिक बांधिलकी; ग्रामस्थांनी मानले आभार कुडाळ : प्रतिनिधी        श्री गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर चाकरमानी, गणेशभक्त आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कुडाळ तालुक्यातील मुळदे ते बामणादेवी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडीझुडपे हटवून…

वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड; सचिन काळप यांच्याकडून संविता आश्रमाला मदत!

कुडाळचे माजी नगरसेवक सचिन काळप यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा पणदूरच्या संविता आश्रमाला जीवनावश्यक साहित्य भेट कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळमधील माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते देवानंद उर्फ सचिन काळप यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत साजरा केला. वाढदिवसानिमित्त त्यांनी पणदूर…

माणुसकीचा हात अन् गोसेवेचा ध्यास! अपघातात गंभीर जखमी वासराला अभिषेक गावडे यांनी दिले नवे बळ!

हिंदू कॉलनीत कारखाली अडकलेल्या वासराची नागरिकांच्या मदतीने सुटका; स्वखर्चाने उपचार करून पुन्हा उभे केले शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांची सामाजिक बांधीलकी कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी परिसरात सुमारे पंधरा दिवसांपूर्वी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनंतर जखमी झालेल्या…

कुडाळ शहरात शनिवारी ‘एक दिवस माझ्या कुडाळासाठी’ स्वच्छता मोहीम!

नगरसेवक मंदार शिरसाट यांचे नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन कुडाळ : आपल्या कुडाळ शहराला स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त बनवण्याच्या उद्देशाने शनिवार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता एका विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. “एक दिवस माझ्या कुडाळासाठी…” या संकल्पनेतून…

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मायेची साथ!

पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम वेताळबांबर्डेतील वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी साहित्य भेट कुडाळ : प्रतिनिधी     मुंबईतील ना. म. जोशी मार्गावरील डिलाईल रोड येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेताळ बांबर्डे (ता. कुडाळ) येथील ‘नाग्या महादू वस्तीगृह’ येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी…

कुडाळात सामाजिक बांधिलकीचा जागर; संविता आश्रम व रोटरी क्लबतर्फे वृक्षारोपण!

शहरात स्वच्छता अभियान; नागरिकांना दिला स्वच्छतेचा संदेश सार्वजनिक स्मशानभूमी आवारात वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश कुडाळ : प्रतिनिधी      जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम व कुडाळ रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ शहरातील सार्वजनिक स्मशानभूमी आवारात वृक्षारोपण व काळप नाका ते…

error: Content is protected !!