कुडाळ मधील रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद; ३३ दात्यांचा सहभाग!

सुशील चिंदरकर मित्रमंडळाचे आयोजन; माजी आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरातून जोपासली सामाजिक बांधिलकी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर निरिक्षक सुशिल चिंदरकर यांच्या मित्रमंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 33 रक्तदात्यांनी…








