ओरोस खर्येवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

प्रजासत्ताक दिनानिमित्त ओरोस मुथूट फायनान्सचा उपक्रम सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, ओरोस खर्येवाडी येथे ओरोस मुथूट फायनान्सच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. …








