Category सामाजिक

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत अणाव येथे विविध उपक्रमांचे आयोजन!

घनकचरा व्यवस्थापन, गांडूळ खत युनिट व सौर योजनेबाबत मार्गदर्शन महिला सक्षमीकरणासाठी ग्रा.पं.चा पुढाकार; कापडी पिशव्या व गांडूळ खत बेडचे वाटप कुडाळ : प्रतिनिधी        अणाव (ता.कुडाळ) ग्रामपंचायतीच्या वतीने रविवारी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत अणाव दाभाचीवाडी येथे विविध उपक्रम राबविण्यात आले.…

इमारत बांधकाम कामगारांना ‘अत्यावश्यक संच’ कीटचे वितरण!

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत शासनाचा उपक्रम सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य, सुरक्षा आणि कल्याणसाठी कामगार विभागाकडून अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. नोंदीत कामगारांसाठी मंडळाकडून…

खासदार निलेश लंके यांची मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम!

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले स्वागत मालवण : प्रतिनिधी     मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेसाठी सिंधुदुर्गात आलेल्या खासदार निलेश लंके यांचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले. सिंधुदुर्ग किल्ला परिसराच्या स्वच्छतेसाठी खासदार…

खा.निलेश लंके यांचा सिंधुदुर्ग किल्ला स्वच्छतेसाठी पुढाकार!

असंख्य कार्यकर्त्यांसह स्वच्छता मोहीम; लोकवर्गणीतून बेंच, कचरा कुंड्या व सूचना फलकांचे वितरण माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी खा.लंके यांचे केले स्वागत मालवण : प्रतिनिधी    मालवण येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग किल्ला परिसराच्या स्वच्छतेसाठी खासदार निलेश…

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय तर्फे कुडाळात व्यसनमुक्ती जनजागृती!

‘नशा मुक्त भारत अभियान’ अंतर्गत चित्ररथाद्वारे नागरिकांना संदेश! युवा पिढीला ड्रग्जपासून वाचविण्यासाठी शाळा-कॉलेजमध्ये मोहिम कुडाळ : प्रतिनिधी     प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे ‘नशा मुक्त भारत अभियान’ या व्यसनमुक्तीबाबत जनजागृतीपर चित्रफितीने सज्ज चित्ररथ सोमवारी सायंकाळी कुडाळ शहरात दाखल झाला. त्यानंतर पंचायत समिती,…

सिंधुदुर्गात दर तीन महिन्यांनी घेतली जाणार आरोग्य शिबिरे!

पालकमंत्री नितेश राणे यांची माहीती; जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी पुढाकार गोवा धाव टाळण्यासाठी जिल्ह्यातच विशेष उपचार सुविधा कणकवली : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या त्रुटींमुळे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे सर्वसामान्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी आता पालकमंत्री ना. नितेश राणे…

मालवण येथे सागर तळ स्वच्छता मोहिमेचा पाचवा टप्पा यशस्वी!

४२० किलो सागरी कचरा हटविला; ‘वनशक्ती’चा पुढाकार मालवण : प्रतिनिधी      सागर तळ स्वच्छता मोहीम (Marine Debris Cleanup Initiative – Phase II) अंतर्गत ५ वी मोहीम वनशक्ती द्वारे यशस्वीरित्या पार पडलीदि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी मालवण किनारपट्टी परिसरात सागर तळ स्वच्छता…

झाराप येथे शंभरहून अधिक पिशव्यांचे वाटप!

प्लास्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर अजित मांजरेकर यांचा पुढाकार स्वच्छ व हरित गाव उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद कुडाळ : प्रतिनिधी     प्लास्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर, झाराप मध्ये मांजरेकर ट्रेडर्स, किराणा स्टोअर्सचे मालक अजित मांजरेकर यांनी शंभर हुन अधिक ग्राहकांना आज कापडी पिशव्यांचे वाटप केले.  स्वच्छ व हरित…

माड्याचीवाडीतील जिव्हाळा सेवाश्रमात शनिवारी पुरस्कार वितरण सोहळा!

दहा मान्यवरांचा ‘जिव्हाळा गौरव पुरस्कारा’ने होणार सन्मान जिव्हाळा सेवाश्रमच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम कुडाळ : प्रतिनिधी         सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रमच्या वतीने गेली दहा वर्षे वृद्धांची मनोभावे सेवा केली जात आहे. या सेवाकार्याच्या दहाव्या…

पणदूरतिठा येथील बॉक्सेलमधील बंद लाईट्स अखेर सुरू; नागरिकांना दिलासा

आमच्या पाठपुराव्याला यश – निखिल कांदळगावकर कुडाळ : प्रतिनिधी       मुंबई गोवा महामार्गावरील पणदूरतिठा येथील बॉक्सेल मधील विद्युत दिवे गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.     या समस्येची गंभीर दखल…

error: Content is protected !!