Category सामाजिक

कुडाळ मधील रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद; ३३ दात्यांचा सहभाग!

सुशील चिंदरकर मित्रमंडळाचे आयोजन; माजी आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरातून जोपासली सामाजिक बांधिलकी कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर निरिक्षक सुशिल चिंदरकर यांच्या मित्रमंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 33 रक्तदात्यांनी…

मॉर्निंग वॉकसोबत स्वच्छतेचा संदेश; कोंडये येथे अनोखी स्वच्छता मोहीम!

गावातील रस्ते प्लास्टिक मुक्त; दोन तास राबवली मोहीम ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘स्वच्छ आणि सुंदर कोंडये’चा निर्धार कणकवली : प्रतिनिधी      कणकवली तालुक्यातील कोंडये येथे रविवारी सकाळीच मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग आणि ग्रामस्थांच्या वतीने ही मोहीम राबविण्यात…

युवासेना कुडाळ-मालवणचा सामाजिक उपक्रम!

खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमाला मदतीचा हात अणाव मधील आनंदाश्रयात जीवनावश्यक साहित्य वाटप कुडाळ : प्रतिनिधी     राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त अणाव येथील “आनंदाश्रय वृद्धाश्रमात” युवासेना (शिंदे गट) कुडाळ-मालवण तर्फे जीवनावश्यक वस्तू…

कुडाळ मधील आरोग्य व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

खा.नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे आयोजन आमदार निलेश राणेंची शिबिराला भेट; सामाजिक उपक्रमाचे कौतुक कुडाळ : प्रतिनिधी      महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य व…

खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात विविध उपक्रमांची रेलचेल!

राज्यस्तरीय बुद्धिबळ व जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धांसह अनेक कार्यक्रम कुडाळ भाजपचे आयोजन; तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी      कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार श्री. नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस शुक्रवार दि.10 एप्रिल रोजी…

माणूसकीचा मसीहा: दुर्गम वाटांवर सेवेचा नंदादीप प्रज्वलित करणारे ‘डॉक्टर गवंडे काका’!

केवळ डॉक्टर नाही, तर अख्ख्या दुकानवाड पंचक्रोशीचा “आधारस्तंभ” दुकानवाड : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कोकणच्या भूमीला थोर समाजसुधारकांची आणि सेवाव्रतींची मोठी परंपरा आहे. याच परंपरेतील एक आधुनिक नाव म्हणजे डॉ. संजीव राजाराम गवंडे. माणगांव खोऱ्यातील दुकानवाड (ता. कुडाळ) पंचक्रोशी ज्यांना प्रेमाने…

मेगा मेडिकल स्पेशालिटी शिबिरातून ९४७ रुग्णांना दिलासा!

सुपर स्पेशालिस्ट सेवांचा दुर्गम सिंधुदुर्गमध्ये लाभ; ९ शस्त्रक्रिया यशस्वी दर ३ महिन्यांनी होणार मेगा मेडिकल स्पेशलिटी तपासणी शिबिर सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी    मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या मेगा मेडिकल स्पेशालिटी तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त…

कुडाळमध्ये मोफत वैकुंठ रथ सेवा लवकरच सुरू!

आ.निलेश राणे यांच्या हस्ते होणार लोकार्पण : ओंकार तेलींचा पुढाकार कै. सुधीर तेली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपक्रम; नागरिकांना मिळणार मोठा दिलासा कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ शहरात सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांसाठी मोफत वैकुंठ रथ सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या…

वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या कणकवलीत रक्तदान शिबीर!

तालुका ठाकरे शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीर कणकवली : प्रतिनिधी          कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या मंगळवार दि. २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता  कणकवली येथील श्रीधर…

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ–मालवणात विविध कार्यक्रमांचे आयोजन!

कुडाळ : प्रतिनिधी           कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा गुरुवार दि. २६ मार्च रोजी वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिकांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदारसंघात विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

error: Content is protected !!