अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त २०१ वृक्षांचे वृक्षारोपण; पाच वर्षे संगोपनाचा अनंत पिळणकरांचा संकल्प!

नवीनकुर्लीत पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात; वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली वृक्षांची लागवड राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांचा अनोखा उपक्रम कणकवली : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त आज रविवारी नवीनकुर्ली येथे २०१ वृक्षांचे…








