Category सामाजिक

माड्याचीवाडीतील जिव्हाळा सेवाश्रमात शनिवारी पुरस्कार वितरण सोहळा!

दहा मान्यवरांचा ‘जिव्हाळा गौरव पुरस्कारा’ने होणार सन्मान जिव्हाळा सेवाश्रमच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम कुडाळ : प्रतिनिधी         सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रमच्या वतीने गेली दहा वर्षे वृद्धांची मनोभावे सेवा केली जात आहे. या सेवाकार्याच्या दहाव्या…

पणदूरतिठा येथील बॉक्सेलमधील बंद लाईट्स अखेर सुरू; नागरिकांना दिलासा

आमच्या पाठपुराव्याला यश – निखिल कांदळगावकर कुडाळ : प्रतिनिधी       मुंबई गोवा महामार्गावरील पणदूरतिठा येथील बॉक्सेल मधील विद्युत दिवे गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.     या समस्येची गंभीर दखल…

ओरोस खर्येवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

प्रजासत्ताक दिनानिमित्त ओरोस मुथूट फायनान्सचा उपक्रम सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, ओरोस खर्येवाडी येथे ओरोस मुथूट फायनान्सच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.    …

देशाचे सुजाण नागरिक घडवण्यात एन.एस.एस.चा मोलाचा वाटा – साईनाथ चव्हाण

साळेल येथे स.का. पाटील महाविद्यालयाचे सातदिवसीय श्रमसंस्कार शिबिर मालवण : प्रतिनिधी     देशाचे सुजाण नागरिक घडवण्यात राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.)चा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. एन.एस.एस.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, श्रमदानाची सवय, एकमेकांप्रती आदर, सहकार्याची भावना तसेच समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या व त्यावर…

कुडाळमध्ये पुन्हा सायकलिंगचा थरार! 25 जानेवारीला ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग’ स्पर्धा

25 किमी फन राईड, 60 किमी एलिट कोस्टल रेस; इन्स्पायर सिंधुदुर्गचे आयोजन हरित सिंधुदुर्गचा संदेश देणारी ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग’ सायकल रेस; राज्यासह बाहेरील स्पर्धक सहभागी होणार कुडाळ : प्रतिनिधी        सायकलिंग संस्कृतीला चालना देणारी आणि जिल्ह्यातील सायकलपटूंना प्रेरणा देणारी “इन्स्पायर सिंधुदुर्ग” सायकल…

बिबवणे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

५८ वेळा रक्तदान करणाऱ्या प्रसाद निर्गुण यांचा गौरव बिबवणे ग्रामपंचायत व स्वराज मित्रमंडळाचा उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी    समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत बिबवणे ग्रामपंचायत, स्वराज मित्र मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बिबवणे येथील जि. प. प्राथमिक शाळा क्र. १…

मालवण तालुका पत्रकार समितीची गणेश सजावट स्पर्धा कौतुकास्पद – डॉ. दीपक परब

पत्रकारांसाठी आयोजित गणेश सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान मालवण : प्रतिनिधी     पत्रकार हे संस्कृती जपणारे आणि कला संवेदनशील मनाचे असतात, याचा प्रत्यय पत्रकार समितीने आयोजित केलेल्या गणेश सजावटीच्या स्पर्धेतून आला. मालवण तालुका पत्रकार समितीने पत्रकार बांधवांसाठी घेतलेली गणेश सजावट स्पर्धा कौतुकास्पद…

रानबांबुळी येथील रक्तदान शिबिरात ६७ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

ग्रामपंचायत व शुभम परब मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर रक्तदानासोबत आयुष्यमान कार्ड काढण्याची सुविधाही उपलब्ध सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथे ग्रामपंचायत रानबांबुळी व शुभम परब मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात ६७ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग…

करुळ येथे १० वनराई व कच्च्या बंधाऱ्यांची उभारणी!

वैभववाडी : प्रतिनिधी    पाणी आडवा–पाणी जिरवा योजनेअंतर्गत करुळ ग्रामपंचायतीच्या वतीने गावात १० वनराई व कच्च्या बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. या बंधाऱ्यांची पाहणी वैभववाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रीमेश वाघ यांनी करून समाधान व्यक्त केले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जामदारवाडी…

आंदुर्ले ग्रामपंचायतीकडून ‘पेशंट बॅंक’ची सुरुवात

ज्येष्ठ नागरिक व रुग्णांसाठी आंदुर्लेत दिलासा समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आरोग्यदायी उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आंदुर्ले ग्रामपंचायतीने गावातील रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘पेशंट बॅंक’ सुरू केली आहे. या उपक्रमातून आजारी रुग्णांना आवश्यक वैद्यकीय साहित्य मागणीनुसार ग्रामपंचायतीच्या आरोग्य…

error: Content is protected !!