कणकवलीत कारला आग; जीवितहानी टळली!

नरडवे रोडवर उभी कार पेटली; नागरिकांची घटनास्थळी धाव कणकवली : प्रतिनिधी कणकवली नरडवे रोडवरील रेल्वे स्टेशनसमोर उभी असलेली एक कार अचानक पेट घेऊन जळाल्याची घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार ही सीएनजीवर चालणारी कार असून आगीत वाहनाचे मोठे…







