कुडाळ येथे भीषण अपघात; महिलेचा मृत्यू!

होळीदिवशीच दुर्घटना; कुडाळ पोलिसांची घटनास्थळी धाव कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ – मालवण रस्त्यावर कुडाळ – नाबरवाडी येथे भीषण अपघात झाला. एक दुचाकीस्वार महिला रस्त्यावर फेकली गेली. त्याचवेळेस कुडाळच्या दिशेने येणा-या ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने तिचे जागीच निधन झाले. सदरची महिला आपल्या…








