सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनराई बंधाऱ्यांची लोकचळवळ बनल्याचे समाधान – पालकमंत्री नितेश राणे!

दक्षिण पाटबंधारे प्रकल्प ओरोस यांचे जल सेवा संकल्प अभियान सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊन जिल्हे ट्रिगर पॉइंटमध्ये आले आहेत. यासाठी केवळ निसर्गाला दोष देण्यापेक्षा नागरिक म्हणून आपण पाण्याची किती किंमत केली आणि दरवर्षी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे…






