कुडाळ आणि रत्नागिरी टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनची संयुक्त बैठक; संघटनात्मक बळकटीवर चर्चा!

मेकॅनिकच्या हितासाठी दोन्ही संघटना एकत्र; समस्यांवर सामूहिक तोडगा काढण्याचा निर्धार कुडाळ तालुका मेकॅनिक असोसिएशनच्या पाठीशी रत्नागिरी जिल्हा संघटना ठामपणे उभी राहणार कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन आणि एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन यांची संयुक्त…







