पालक सचिव वीरेंद्र सिंह यांचा उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौरा;विविध विभागांच्या कामांचा घेणार आढावा!
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक सचिव वीरेंद्र सिंह हे शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा, दुष्काळी परिस्थितीचा आढावा तसेच विविध शासकीय कार्यालये व विकासकामांची पाहणी करणार आहेत. दौऱ्याच्या नियोजनानुसार,…




