तेरेखोल नदीत मायलेकाची उडी; मृतदेह सापडले!
सावंतवाडी : सातार्डा-रायाचेपेड येथील तेरेखोल खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज घडली. मायलेकाचे मृतदेह अखेर स्थानिक ग्रामस्थांनी शोधून बाहेर काढले. ग्रामस्थांनी स्वतःहून राबविलेल्या शोधमोहिमेला यश आले. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायाचेपेड येथील ग्रामस्थांनी खाडीपात्रात…





