अपहरण व धोकादायक शस्त्राने दुखापत केल्याप्रकरणी दोन वर्षांपासून फरार आरोपी पुण्यातून जेरबंद!

सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची यशस्वी कामगिरी संशयित आरोपी कुडाळ पोलिसांच्या ताब्यात; पुढील तपास सुरू सिंधुदुर्ग : अपहरण आणि धोकादायक शस्त्राने दुखापत केल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपी विलास संभाजी वसेकर (वय ३५,…






