मुंबई – गोवा महामार्गावर बर्निंग डंपरचा थरार!

बिबवणे येथे डंपरला अचानक भीषण आग कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे येथे आज सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास एका डंपरला आग लागली. या आगीत डंपर पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सदर डंपर कुडाळच्या दिशेने जात होता. या घटनेदरम्यान महामार्गावरील मुंबईकडे जाणा-या…



