आमदार निलेश राणेंचा डिगस मध्ये झंझावाती प्रचार दौरा!

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी आज झंझावाती प्रचार दौरा करीत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. जि.प.उमेदवार दादा साईल तसेच डिगस पं.स.चे उमेदवार निखील कांदळगावकर यांच्या प्रचारासाठी आमदार…








