कुडाळ पंचायत समिती सभेत वीज, एसटी, रस्ते अन् शिक्षणाच्या प्रश्नांवर चर्चा!

१५ व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपावरून योगेश धुरींची नाराजी; सभापती मिलिंद नाईकांचे अन्याय होणार नसल्याचे आश्वासन दशावतारी कलाकारांच्या प्रश्नांबाबत आ. निलेश राणे, मंत्री आशिष शेलार यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ पंचायत समितीच्या मासिक सभेत एसटी, महावितरण, सार्वजनिक…








