स्मार्ट मीटरविरोधात ओरोस पंचक्रोशीतील वीजग्राहक आक्रमक; जुने मीटर चोरीला गेल्याची तक्रार करणार!

महावितरणविरोधात वीजग्राहक एकवटले; ओरोस पंचक्रोशी वीजग्राहक संघटनेची स्थापना स्मार्ट मीटर हटावसाठी संघटित लढ्याची घोषणा; ओरोसमध्ये वीजग्राहकांची निर्णायक बैठक सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेविरोधात ओरोस पंचक्रोशीतील वीजग्राहक आक्रमक झाले असून या पार्श्वभूमीवर रविवारी ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर…








