वेताळबांबर्डे पुलानजिक भरधाव कारला अपघात!

मुंबई – गोवा महामार्गावर अपघात; कार सखल भागात उलटली कुडाळ : प्रतिनिधी मुंबई–गोवा महामार्गावर वेताळबांबर्डे पुलानजिक एका कारला अपघात होऊन ती सखल भागात जाऊन पलटी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली…







