कुडाळमध्ये उद्या महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन!

ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार उद्घाटन; राज्यभरातून हजारो एसटी कर्मचारी उपस्थित राहणार प्रलंबित वेतन व भत्त्यांवर ठराव; पुढील आंदोलनाची दिशा ठरणार – वैभव नाईक कुडाळ : प्रतिनिधी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारी (१४ मार्च) सकाळी १०…








