पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला आंबा पिक संरक्षणासाठी पुढाकार!

शासन म्हणून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत लवकरच मिळणार – पालकमंत्री नितेश राणे कायमस्वरूपी तोडग्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाची घेणार मदत; ४.५ कोटींचा निधी जिल्हा नियोजनातून उपलब्ध करून देणार कणकवली : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या निसर्ग आणि हवामान बदलामुळे मोठ्या संकटात…







