सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसूल वसुलीचा विक्रम!
‘ब’ पत्रक १०० टक्के पूर्ण, ‘अ’ पत्रकातही उच्चांक सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसूल वसुलीत उल्लेखनीय यश मिळवत प्रशासनाने विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. जिल्ह्यातील ‘ब’ पत्रकाची वसुली १०० टक्के पूर्ण करत उद्दिष्टपूर्ती साधण्यात आली असून ‘अ’ पत्रकातही गेल्या पाच वर्षांतील…







