रत्नागिरीत २२ जानेवारीला गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा भक्ती उत्सव

कोकणातील नागरिकांना आली संधी; सुदर्शन क्रियेतून मनशांतीतून तणाव मुक्तीचा मार्ग कणकवली : प्रतिनिधी महाराष्ट्रातील तळकोकण रत्नागिरी जिल्ह्यात २२ जानेवारी २०२६ रोजी जागतिक शांततेचे दूत गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा भक्ती उत्सव कार्यक्रम होणार आहे. या भक्ती उत्सव कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री…








