ढोल-ताशांच्या गजरात आंदुर्लेत सेलिब्रिटी गावभेट; समृद्ध पंचायतराज अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर – अभिनेता पृथ्वीक प्रताप यांच्या भेटीने आंदुर्ले गावात विकासाचा उत्सव कुडाळ : प्रतिनिधी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आज (रविवारी) कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावाला महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्विक प्रताप व अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांनी भेट दिली.…








